उत्कट भावना शब्दरूप धारण करून कधी अभिव्यक्त होतात हे कळत सुद्धा नाही. वामनदादांच्या निस्सिम त्यागाला आणि समर्पणाला अभिवादन करण्यासाठी कोणते शब्द योजावेत हा विचार करता-करता हे शब्द पुष्प कधी बहरून आलं हे कळलं सुद्धा नाही ! आंबेडकरी प्रतिभेचे महाकवि वामनदादांच्या लोक प्रबोधन-उद्बोधन कार्याला विनम्र अभिवादन...! - प्रा.डॉ.संजय जाधव, परभणी
Tuesday, 21 August 2018
Subscribe to:
Post Comments (Atom)
आपसी विश्वास की डोर कभी टूटने न देना ...
-
वामनदादांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस शब्दपुष्प सादर अर्पण ============= आंबेडकरी विचारांचे मुक्त विद्यापीठ वामन बेईमान आणि ...
-
लाख बंदिशों के बावजूद... घर रच देना चाहता है उसके सृजनशील हाथों पर ढेरों बर्तनों की काँई पोतना चाहता हैउसके तन-मन पर हतोत्साह का मटमै...
-
अंधेरे से घिरा विक्षिप्त तू चाहे कितनी भी कर ले सोचने समझने की नौटंकी परिवेश के बारे में अपने कौम के उन्नयन की दिशा-दशा के बारे म...

No comments:
Post a Comment